Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Free Amazon Prime मेंबरशिपची आलीय संधी; दणक्यात करा भन्नाट मनोरंजन

Please wait..

Free Amazon Prime: पुणे : Amazon Prime Day 2022 सेल सुरू होत आहे. यात मोबाईल फोन, अॅमेझॉन उपकरणे, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर भरघोस सूट दिली जात आहे. हा सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये प्राइम मेंबर्सना अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. तुमच्याकडे अद्याप प्राइम सबस्क्रिप्शन नसेल, तर आज आम्ही तुम्हाला प्राइम मेंबरशिप जवळजवळ मोफत कशी मिळवू शकता ते सांगणार आहोत. (discounts are being given on mobile phones, Amazon devices, TVs and other electronics)

Advertisement

Advertisement

Advertisement
Loading...

कंपनीने मोफत सबस्क्रिप्शन देणे बंद केले आहे. पण तरीही तुम्ही भारतात Amazon Prime Video साठी 30 दिवसांची मोफत चाचणी घेऊ शकता. तथापि, यात लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही पद्धत केवळ तेव्हाच कार्य करेल जेव्हा आपण यापूर्वी कधीही Amazon प्राइमची सदस्यता कशाही प्रकारे घेतली नसेल. म्हणजेच यापूर्वी Amazon चे सदस्यत्व घेतले नसेल तर तुम्ही 30-दिवसांची विनामूल्य टेस्ट वापरून भन्नाट मनोरंजन पाहू शकता आणि दोन दिवसांच्या सेल दरम्यान जोरदार खरेदी करू शकता आणि ते देखील सर्व प्राइम फायद्यांसह. आपण पुढील लिंकवर जाऊन मोफत प्राइम सबस्क्रिप्शन झटक्यात मिळवू शकता : https://amzn.to/3oh0hQI

Advertisement

Advertisement

Advertisement

पद्धत 2: Airtel, Jio आणि Vi त्यांच्या ग्राहकांना मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसह योजना ऑफर करतात. (Airtel, Jio and Vi offer plans to their customers with free Amazon Prime subscription) भारतातील मोबाईल आणि ब्रॉडबँड ऑपरेटर दोन्ही निवडक योजनांसह Amazon प्राइम सबस्क्रिप्शन ऑफर करतात. एअरटेल ग्राहकांसाठी मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन Rs 349, Rs 499, Rs 749, Rs 999 आणि Rs 1,599 च्या प्लॅनवर उपलब्ध आहे. त्याचवेळी ही सेवा Jio ग्राहकांसाठी 399 रुपये (पोस्टपेड प्लस), रुपये 599, रुपये 799 (पोस्टपेड प्लस), रुपये 899 (पोस्टपेड प्लस) आणि रुपये 1,499 (पोस्टपेड प्लस) मध्ये प्रदान केली जात आहे. याशिवाय ही सेवा Vi ग्राहकांना 499 रुपये (पोस्टपेड), रुपये 699 (पोस्टपेड), आणि 1,099 रुपये (पोस्टपेड) या प्लॅनमध्ये दिली जात आहे. (mobile and broadband operators in India offer Amazon Prime subscription with select plans)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply