Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Rakesh Jhunjhunwala: झुनझुनवाला घेणार गगनभरारी; पहा कोणते नवे फीचर असेल यात

Please wait..

Akasa Air gets DGCA nod : मुंबई : अकासा एअरला डीजीसीएची परवानगी मिळाली असल्याची बातमी सध्या ट्रेंडमध्ये आहे. शेअर बाजारतील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या एअरलाइन ‘आकासा एअर’ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) हिरवा सिग्नल मिळाला आहे. DGCA ने Akasa Air ला एअर ऑपरेटर सर्टिफिकेट (Air Operator Certificate) जारी केले आहे. विमान कंपन्यांचे नियमन करणाऱ्या डीजीसीएने म्हटले आहे की, परवाना मिळाल्यानंतर आकासा एअर एअरलाइन आता उड्डाण सेवा सुरू करू शकते. आकासा एअरची व्यावसायिक उड्डाणे या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सुरू होतील.

Advertisement

Advertisement

Akasa Air ने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमान कंपनीच्या परिचालन तयारीच्या संदर्भात सर्व नियामक आणि अनुपालन आवश्यकता पूर्ण केल्यानंतर त्यांना AOC प्राप्त झाले आहे. DGCA च्या देखरेखीखाली विमान कंपनीने अनेक चाचणी उड्डाणे यशस्वीपणे पार पाडली आहेत. स्टॉक मार्केट दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या एअरलाइन Akasa Air ला 21 जून रोजी त्यांच्या पहिल्या बोईंग 737 MAX विमानाची डिलिव्हरी मिळाली आहे. आकासा एअरचे संस्थापक-सीईओ

Advertisement

Advertisement
Loading...

विनय दुबे म्हणाले की, “जुलै अखेरपर्यंत आमची व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ही पहिली एअरलाइन आहे जिची AOC प्रक्रिया सरकारच्या प्रगतीशील eGCA डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण झाली आहे. अकासा एअरने सांगितले की ते दोन विमानांसह त्यांचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करेल. दर महिन्याला ते आपल्या ताफ्यात नवीन विमानांची भर घालणार आहे.”

Advertisement

Akasa Air on Twitter: “We are pleased to announce the receipt of our Air Operator Certificate (AOC). This is a significant milestone, enabling us to open our flights for sale and leading to the start of commercial operations.” / Twitter

Advertisement
Advertisement

Leave a Reply