Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Indian Railways; रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नियमात झाला मोठा बदल; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

Indian railways; कोरोनामुळे (Corona) ट्रेनमधून (Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक बदलांना सामोरे जावे लागत होते. मात्र कोरोनावर नियंत्रण येत असल्याने नियम शिथिल केले जात आहेत. कोरोनाच्या काळात एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घरातून ब्लँकेट, बेड रोल सोबत घेऊन जावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा ही सुविधा फक्त रेल्वेकडूनच प्रवाशांना दिली जाणार आहे.

Advertisement

कोणत्या गाड्यांमध्ये ही सुविधा मिळेल?  बेड रोल आणि ब्लँकेट देण्याची सुविधा उत्तर रेल्वेकडून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. उत्तर रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या 216 गाड्यांमधील 1281 एसी कोचमध्ये ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दररोज 67,000 बेड रोलचा पुरवठा केला जाईल. तुम्हाला सांगतो, कोविडपूर्वी ही सुविधा एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होती.

Advertisement

अलीकडेच या 31 गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.                     उत्तर रेल्वेपूर्वी, पश्चिम रेल्वेने 31 गाड्यांमध्ये ब्लँकेट आणि बेड रोल सुविधा पुनर्संचयित केली होती. निवडक गाड्यांमध्येच ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ट्रेन

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

ट्रेन क्रमांक -12951/12952 – मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस,  ट्रेन क्रमांक- 12953/12240 – मुंबई सेंट्रल – हिसार एसी दुरांतो एसी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक- 12227/12228 – मुंबई सेंट्रल – इंदूर एसी दुरांतो एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक – 22209/22210 – मुंबई सेंट्रल – नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक- 22950/22949 – वांद्रे टर्मिनस – दिल्ली सरकार रोहिल्ला सुपर फास्ट एक्सप्रेस

Advertisement
Advertisement

Leave a Reply