Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ बेपत्ता चिमुरड्यासाठी रुपालीताईंनी केले आवाहन; क्लिक करा आणि माहिती मिळाली तर कळवा

Please wait..

पुणे : महिला आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे कोणतेतरी मोठे रॅकेट असल्याची शक्यता अनेकांनी सोशल मीडियामध्ये वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र, महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला यातले धागेदोरे सापडलेले नाहीत. अशातच एका बेपत्ता झालेल्या किंवा हरवलेल्या मुलाबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी महत्वाचे आवाहन केले आहे.

Advertisement
Loading...

त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसापासुन कु.स्वर्णव सतीश चव्हाण हा बालेवाडी तेथून बेपत्ता आहे,सीसीटिव्ही फुटेज मध्ये कोणी अज्ञात व्यक्ती स्वर्णवला दुचाकी वरुन घेऊन जाताना दिसत आहे ,पुणे पोलिस सर्व यंत्रणेसहित तत्परतेने तपास करीत आहे ,तरीसुद्धा आपणांस कोणाला माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधा.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply