सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
ग्रंथपाल (Librarian)
शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहायक प्राध्यापक – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असावं. यूजीसी (UGC) किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता आवश्यक. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
ग्रंथपाल – उमेदवारांनी संबंधीत विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावं. UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभवींना प्राधान्य.
शारीरिक शिक्षण संचालक – पदव्युत्तर शिक्षण, UGC किंवा महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान नियमांनुसार किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नियमांनुसार शिक्षण आणि पात्रता असणं आवश्यक आहे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021
इथे करा अर्ज – https://rayatrecruitment.com
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा https://drive.google.com/file/d/1CrSNrokFTNXDYCSUMbQtAtUX4MWYAVht/view