Take a fresh look at your lifestyle.

आषाढी वारीनिमित्त भजन संगीत स्पर्धा; मिळणार दणक्यात बक्षिसेही, वाचा महत्वाची माहिती

बीड / अहमदनगर : मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट असल्याने तमाम वारकरी बंधू-भगिनींची पायी वारी बंद आहे. मात्र, आपल्या भक्तिभावात खंड पडला नाही. कारण, वारी ही आपली आत्मिक भावना आहे. याच भावनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानने ऑनलाईन अभंग स्पर्धेचे नियोजन केले आहे. आपणही यात सहभाग नोंदवून ऑनलाईन अभंग सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज व सचिव किसन आटोळे (सर) यांनी केले आहे.

Advertisement

मेटे व आटोळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, यंदा ही पंढरीची अभंग वारी  असणार आहे मोबाईलवरी असणार आहे. त्यामुळे आपणही घरात राहून एकमेकांची काळजी घ्यावी. सध्या आपण एकमेकांना जास्त थेट भेटू शकत नाही. मात्र, ऑनलाईनचा पर्याय आहे. त्याचाच वापर करून आपण ही राज्यस्तरीय स्पर्धा घेत आहोत. त्यासाठी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अभंग शुट करून आम्हाला पाठवा. यातून संस्था बक्षीस देणार आहे.

Advertisement

स्पर्धेचे नियम व अटी :

Advertisement
  • व्हिडीओ किमान पाच व कमाल दहा मिनिटांचा असावा.
  • वैयक्तिक किंवा भजनी मंडळाचे, सांघिक सादरीकरण चालेल. संघात पाचपेक्षा अधिक व्यक्ती नसाव्यात.
  • आपल्या सादरीकरणाचा व्हिडिओ “वारकरी विचार” संस्थेच्या अधिकृत युट्यूब संकेतस्थळावर प्रसारित केला जाईल.
  • चांगल्या दृश्य दर्जाचा व्हिडिओ पाठवावा.
  • सादरीकरणाच्या सुरुवातीला आपले संपुर्ण नाव, गाव व गट सांगावा.
  • कराओके ट्रॕक चालणार नाही.
  • आपणांस संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या अभंगाची पिडीएफ पाठवली आहे. त्यामधून एक अभंग सादर करुन पाठवावा. आम्ही पाठवलेल्या पिडीएफच्या व्यतिरिक्त अभंग गृहीत धरले जाणार नाहीत
ऑनलाईन राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धा 2021 माहिती
आपण व्हिडिओ व्हाटस्अॕप, टेलिग्राम किंवा ईमेलने पाठवू शकता.

Advertisement

मोबाईल नं. 72 49 73 85 46

Advertisement

ईमेल : shaikhmahamadmaha.pratishthan@gmail.com / shidhu.mete@gmail.com

स्पर्धेच्या सूचना व सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व व्हिडीओ पहा.

Advertisement

https://youtu.be/Fg0PQ5cqpQw

व्हिडीओ पाठवण्याची तारीख :

Advertisement

23 जून पासून पुढे

Advertisement

व्हिडीओ पाठवण्याची अंतीम तारीख :

Advertisement

20 जुलै 2021 पर्यंत (आषाढी एकादशी)

Advertisement

स्पर्धेचा निकाल :

Advertisement

1 ऑगस्ट सायं. 5 ते 7 वा. लागेल.

छोटा गट (15 वर्षांपर्यंत)

Advertisement

प्रथम बक्षिसः 3,000/-

Advertisement

द्वितीय बक्षिसः 2,000/-

Advertisement

तृतीय बक्षिसः 1000 /

मोठा गट (15 वर्षांवरील)

Advertisement

प्रथम बक्षिसः 5,000/-

Advertisement

द्वितीय बक्षिसः 4,000/-

Advertisement

तृतीय बक्षिसः 3,000/-

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply