Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईत झालाय ‘तो’ मोठा भ्रष्टाचार; पहा नेमके काय म्हटलेय दरेकरांनी

मुंबई :

Advertisement

महापालिकेने बिल्डर लॉबीला हाताशी धरून पार्किंग लॉटमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे‍ विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि बिल्डरांनी संगनमत करुन प्रायव्हेट पार्किंग लॅाट (पीपीएल्स) मध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून अनेक बिल्डरांनी वाढीव एफएसआयचा फायदा घेतला असला तरी महानगरपालिकेला पार्किंग लॉट बांधून दिलेले नाहीत अथवा बांधून ते महापालिकेला हस्तांतरित केलेले नाहीत.

Advertisement

याबाबत गौप्यस्फोट करताना दरेकर यांनी दोस्ती बिल्डरचा टोकरशी जिवराज रोड, शिवडी, मैत्री असेसिएशन (दोस्ती) बिलडरचा एसआयईएस कॉलेज रोड, सायन (पूर्व), दोस्ती रिअल्टीचा ॲन्टॉप हिल, ग्लिडर बिल्डकॉन (पिरामल) चा जिजामाता उद्यान जवळ, भायखळा, मॅरेथॉन रिअल्टी प्रा.लि.चा  मुलुंड, डी.बी.रिअल्टी, लोअर परळचा प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांची नावे विधिमंडळ सभागृहात सांगून याबाबत सरकारने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply