Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ज्योतिरादित्यांवरील वक्तव्यानंतर पायलटांचे विमान जोरात; पहा राहुल गांधीना काय आवाहन केले जातेय

दिल्ली :

Advertisement

राजस्थानच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणात ज्येष्ठ विरुद्ध नव्या दमाचे कार्यकर्ते अशीच लढाई जोरात आहे. त्यावर आता पुन्हा एकदा ट्विटरवर चर्चा सुरू झालेली आहे. त्याला निमित्त ठरले आहे भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे.

Advertisement

ANI Digital on Twitter: “Scindia could have become CM with Congress, but has become backbencher in BJP: Rahul Gandhi Read @ANI Story | https://t.co/KBrG8JFKmY https://t.co/LlAawxqIEY” / Twitter

Advertisement

होय, राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या युथ विंगला संबोधित करताना उदाहरण म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव वापरल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेस पक्षात असते तर मुख्यमंत्री होऊ शकले असते. तिकडे म्हणजे भाजपात जाऊन ते बॅकबेंचर बनले आहेत.

Advertisement

पक्षाचे महत्व आणि पक्षासाठी काम करण्याला किती महत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उदाहरणाने केला आहे. मात्र, त्यानंतर अनेकांनी मग हाच नियम राजस्थानात का लावला जात नाही, असा प्रश्न केला आहे.

Advertisement

Mojo Story on Twitter: “Speaking to the Youth Wing workers of the #Congress party, #RahulGandhi said: “#JyotiradityaScindia would have become the chief minister had he stayed with Congress but #Scindia has become a backbencher in the BJP.” #IYC https://t.co/dqa4XAQwP7″ / Twitter

Advertisement

काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने अन्याय केला आहे. त्यांना काँग्रेस पक्षाने बॅकबेंचर बनवले असल्याचे ट्विटरवर अनेकांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

सध्या सचिन पायलट यांच्या समर्थकांनी हाच मुद्दा ट्विटर ट्रेंडी बनवला आहे. आता राष्ट्रीय काँग्रेस याची कितपत दखल घेते की, पुहा एकदा काँग्रेसी स्टाईलने पायलट यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Dr ramkumar on Twitter: “Dude,no one is taking u seriously 1. @JM_Scindia can’t even gather confidence of his own stateMLA’s,now warming back benches inBJP 2.@ShashiTharoor & @SachinPilot themselves know the chance of their pan india acceptance is remote&will happily support RG 4 PM 3.u need counselling” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply