Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : पर्यटन धोरणावर केले भाष्य; पहा कुठे, काय जाहीर झालेय ते

मुंबई :

Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. पर्यटनाचे धोरण लवकरच जाहीर करण्याचे सांगतानाच त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Advertisement

अजितदादां पर्यटनाबाबत म्हणालेत की,

Advertisement

महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर करणार

Advertisement

महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार

Advertisement

सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपये

Advertisement

वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु करणार

Advertisement

पर्यटन विभागासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद

Advertisement

प्राचीन मंदिरांचे जतन करणार, 8 प्राचीन मंदिरांची निश्चिती

Advertisement

प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी यंदा 101 कोटी रुपये

Advertisement

महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार

Loading...
Advertisement

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी पथदर्शी प्रकल्प, 3 वर्षात दरवर्षी 100 कोटी देणार

Advertisement

रोजगार हमी विभागासाठी 1,231 कोटी रुपये

Advertisement

गोंडवाना थीम पार्कची निर्मिती करुन सफारी सुरु करणार

Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीवर भर

Advertisement

राणीची बाग प्राणीसंग्रहालयात नवे प्राणी आणणार

Advertisement

वनविभागास 1,723 कोटींची मंजुरी

Advertisement

संपादन : सचिन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply