Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 : महिला-मुलींसाठी महत्वाच्या घोषणा; पहा कोणत्या जाहीर झाल्या त्या..

मुंबई :

Advertisement

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच महिला आणि मुलींसाठीही महत्वाच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

Advertisement

योजना णी घोषणा अशा :

Advertisement
  • जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
  • घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
  • शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
  • केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी
  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल
  • घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन चोभे  

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply