Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

झुनझुनवाला यांनी कमी केली 9 स्टॉक्समधील शेयरहोल्डिंग; ‘त्या’ 4 शेअर्समध्ये झाली ‘एवढी’ घसरण

मुंबई :

Advertisement

चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नऊ कंपन्यांचे काही शेअर्स विकले. त्यानंतर यापैकी केवळ चार स्टॉक्स घसरले असून उर्वरित पाच कंपन्यांनी सकारात्मक परतावा दिला आहे.

Advertisement

झुनझुनवाला यांनी आपली आवडती कंपनी टायटन सह क्रिसिल, आपटेक, फेडरल बँक, रॅलिस इंडिया, फोर्टिस हेल्थकेअर, ऑटोलिन इंडस्ट्रीज, एस्कॉर्ट्स आणि फर्स्टसोर्स सोल्युशन्समधील भागभांडवल कमी केले. यापैकी, फोर्टिस हेल्थकेअर आणि क्रिसिल वगळता उर्वरित स्टॉक मार्च 2020 च्या जवळपास दुप्पट झाले आहेत. 

Advertisement

झुनझुनवाला यांनी टेक्नोलॉजी फर्म एपटेक,  फेडरल बैंक, फोर्टिस हेल्थकेयर, फर्स्टसोर्स सॉल्यूशंस आणि एस्कॉर्ट्स या कंपन्यांचे काही शेअर्स विकले होते. मात्र या शेअर्समध्ये काही दिवसांनी जोरदार तेजी आली.

Advertisement

टाइटन, ऑटोलाइन इंडस्ट्रीज, रैलीज इंडिया, क्रिसिल या 4 कंपन्यांचे शेअर्सही झुनझुनवाला यांनी विकले होते. या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.   

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply