Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जवानांनी केलेल्या कारवाईत ‘त्यांचा’ शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त; बघा, गृहमंत्र्यांनी दिलेली महत्वाची माहिती

गडचिरोली :

Advertisement

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. 

Advertisement

निवेदन करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, आपल्या जवानांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून 70 जवानांनी 48 तासाच्या या कारवाईत नक्षलवाद्यांच्या कोअर एरियामध्ये जावून शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केलं आहे. गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील यावर म्हणाले की, छत्तीसगड सीमेजवळील तब्बल 5 किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply