Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कौटुंबिक पेंशन मिळायला नाही होणार उशीर; ‘ही’ कागदपत्रे करावी लागतील जमा

दिल्ली :

Advertisement

अनेक लाभार्थ्यांना कौटुंबिक पेन्शन मिळण्यात मोठी अडचण होते आणि त्यांना ही रक्कम उशीरा मिळते. बँक शाखांद्वारे घेतलेला वेळ कमी करण्यासाठी केंद्रीय कुटुंब निवृत्तीवेतन लेखा कार्यालयाने एक परिपत्रक जारी केले आहे.

Advertisement

या परिपत्रकात कौटुंबिक पेन्शन देण्यासाठी एक सोपी प्रक्रिया सुचविण्यात आली आहे. तसेच नमुन्यासह कोणती कागदपत्रे सादर केली जावीत हे कुटुंब पेंशनधारकास माहित असणे आवश्यक आहे.

Advertisement

ही कागदपत्रे आहे महत्वाची :-  

Advertisement

पति/पत्नीचे पेंशनरशी ज्वाइंट खाते असेल तर :-

Advertisement

फैमिली पेंशन मिळवण्यासाठी एक अर्ज

Advertisement

पेंशनरच्या मृत्युचे प्रमाणपत्र

Advertisement

आपल्या जन्मतारखेचा दाखला

Advertisement

एक अंडरटेकिंग द्यावे लागते, ज्यानुसार, तुमच्या खात्यात ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आल्यास रिफंड करावी लागेल.

Loading...
Advertisement

पेंशनरशी ज्वाइंट खाते नसेल तर :-

Advertisement

सीसीएस निवृत्तीवेतन नियमात नमूद केल्यानुसार, सरकारी कर्मचारी किंवा पेंशनरच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन मिळविण्यासाठी अर्ज फॉर्म 14 द्यावा लागेल. याशिवाय वर दिलेली कागदपत्रेही द्यावी लागतील.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply