Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते

मुंबई :

Advertisement

देशभरात करोना विषाणूचा कहर कमी होतानाच बर्ड फ्ल्यू नावाच्या विषाणूने पकड आणखी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य हे त्यातही अग्रेसर आहे. मात्र, तरीही सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्यात अजून एकाही पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्ल्यूचे विषाणूयुक्त पक्षी आढळलेले नाहीत.

Advertisement

स्थलांतरित पक्ष्यांमुळे सुरुवातीला उत्तरेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसू लागल्याने सुरक्षेचा उपाययाेजना सुरु करण्यात अाल्या आहेत. मात्र, २००६ पेक्षा यंदाच्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक आहे. राज्यात सिंधुदुर्ग वगळता सर्वच जिल्हयात बर्ड फ्लूची लक्षणे असलेल्या कोंबड्या आणि पक्षी अाढळून अाले अाहेत.

Advertisement

पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, अमरावती, नंदुरबार परिसरात पाेल्ट्री व्यवसाय विस्तारलेला आहे. बर्ड फ्लूमुळे अनेकांचे रोजगार संकटात आले आहेत. राज्यात दैनंदिन सव्वाकाेटी अंडी उत्पादन हाेत असले तरी महाराष्ट्रातील दैनंदिन अंड्यांचा खप सव्वादाेन ते अडीच काेटी आहे.

Advertisement

तर, नंदुरबार जिल्हयातील नवापूर हे सध्या राज्याच्या बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. पाेल्ट्री व्यवसायिकांना माेठया नुकसानीला सामाेरे जावे लागत अाहे.
महाराष्ट्रात लेअर काेंबड्यांचे प्रमाण ८० लाख असून बाॅयलर काेंबड्या चार ते साडेचार काेटी आहेत.

Advertisement

तेलंगणा, अांध्रप्रदेश, कर्नाटकातून राेज ८० लाख ते एक काेटीपर्यंत अंडी पुरवठा होताे. बर्ड फ्लूमुळे चिकन विक्री साेबतच अंडी विक्रीवर ही यंदा १० ते १५ टक्के परिणाम झालेला अाहे. २००६ मध्ये बर्ड फ्लूचा प्रसार हा केवळ जळगाव अाणि नंदुरबार जिल्ह्यांपुरताच हाेता. त्यामुळे त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता अाले. यंदा बर्ड फ्लूचा प्रसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत झाला अाहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
 • आता टिपू सुलतानच्या ‘त्या’ मशिदीत पूजेची मागणी; हिंदू पक्षाचा मोठा दावा
  दिल्ली – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर उत्तर प्रदेश न्यायालयाने परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी मशिदीच्या आवारात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. आता असाच वाद कर्नाटकात (Karnataka) एका मशिदीबाबत सुरु आहे. हा वाद टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) काळात बांधलेल्या मशिदीचा आहे. पूर्वी येथे हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) होते असा […]
 • कॉंग्रेस खेळणार मोठा डाव; ‘त्या’ निवडणुकीसाठी तयार केला नवीन फॉर्म्युला
  दिल्ली –  नव संकल्प चिंतन शिबिरानंतर काँग्रेस (Congress) पक्षाची पहिली परीक्षा येत्या दोन महिन्यांत होणार आहे. राजस्थान (Rajshthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडसह (Chhattisgarh) अनेक राज्यांमध्ये राज्यसभेच्या (Rajyasabha Election) जागांसाठी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आगामी राज्यसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी […]
 • बाबो..! कडक उन्हातही काँग्रेसचा ‘हा’ आमदार फिरतो अनवाणी; जाणून घ्या नेमका कारण
  दिल्ली –  राजस्थानसह (Rajshthan) संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान 49 अंशांवर पोहोचले आहे. राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात 48 अंश तापमानानंतर आता उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. Advertisement अशा विचित्र परिस्थितीतही काँग्रेसचे (Congress) एक आमदार बारमेरपासून राजधानी जयपूरपर्यंत अनवाणी फिरत आहेत. येथे आम्ही बाडमेर […]
 • T20 World Cup: सॅमसनमुळे टीम इंडिया धोक्यात! वर्ल्डकपमध्ये ‘हा’ खेळाडू जाणार जड
  मुंबई –  आयपीएल 2022 चा (IPL 2022) थरार शिगेला पोहोचला आहे, सर्व संघ एकमेकांविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विजय त्याच संघाचा होत आहे, ज्याची कामगिरी इतर संघापेक्षा सरस आहे. आयपीएल 2022 मध्ये जर कोणत्याही फलंदाजाने फलंदाजी केली असेल तर तो दुसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्सचा (Rajshthan Royal) सलामीवीर जोस बटलर (jos butler) आहे, […]
 • चीनला धक्का: नेपाळसाठी भारताने घेतला ‘तो’ मोठा निर्णय; आता होणार..
  दिल्ली –  भारत (India) आणि नेपाळमधील (Nepal) वीज व्यापार करारांतर्गत दोन्ही देश मिळून 695 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहेत. नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी भारत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या या पाऊलामुळे नेपाळमध्ये भारताचा प्रभाव वाढेल, असे मानले जात आहे. Advertisement खरं तर, नेपाळ आपल्या भौगोलिक स्थितीचा […]

Advertisement

Leave a Reply