Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणि मग जयंत पाटलांनाही म्हणावे लागले ‘मी पुन्हा येईन’; पहा कुठे घडली ही घटना

धुळे :

Advertisement

येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोंधळ झाल्याने अखेरीस प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनाही ‘मी पुन्हा येईन’ असेच म्हणून काढता पाय घ्यावा लागला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील मंगळवारी पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवनात आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सत्कार व फाेटाे सेशनवेळी बेशिस्तीचे दर्शन घडवले. त्यामुळे दुपारी दाेन वाजेपासून थांबलेल्या कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कामाचा अाढावा न घेता मी पुन्हा येईन असे अाश्वासन देत मंत्री जयंत पाटील यांनी काढता पाय घेतला, असे ‘दिव्य मराठी’च्या बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

जिल्हाध्यक्ष रणजित भाेसले यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी पतिओ यांचे स्वागत केले. मंत्री पाटील यांना हार घालण्यासाठी व फाेटाे काढतांना गाेंधळ झाला. व्यासपीठावर अनिल गाेटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी बसलेले हाेते. जयंत पाटील येताच पुन्हा तेथे रेटारेटी झाली.

Advertisement

त्कार व फाेटाे काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटारेटी केली. त्यामुळे एकनाथ खडसेही हतबल झाल्याचे दिसून अाले.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply