Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीतील घटनांमुळे फेक न्यूजलाही उधाण; पहा धुमश्चक्रीत नेमके काय झालेय ते

राष्ट्रीय राजधानी दिल्ली आज प्रजासत्ताक दिनाच्या ऐवजी थेट शेतकरी आंदोलनातील घडामोडीमुळे चर्चेत आलेली आहे. यानिमित्ताने फेक न्यूजचाही रतीब घातला जात आहे. त्यामुळे देशभरात उलटसुलट चर्चेला उत आलेला आहे.

Advertisement

Nusrat Jahan Ruhi on Twitter: “It breaks my heart to see this on our Republic Day! @narendramodi Govt has unleashed such brutal attacks on our farmer brothers & sisters who work tirelessly all year round to feed the entire nation! Today, the entire world is looking at us, this must be stopped! https://t.co/wsBwdv5eM2” / Twitter

Advertisement

लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज सुरक्षित आहे. समोरील एका खांबावर चढून शेतकरी आंदोलकांनी आपले ध्वज लावलेले आहेत. अशावेळी अनेक माध्यमांनी थेट मुख्य ध्वज उतरवून आंदोलकांनी गैरकृत्य केल्याकडे लक्ष वेधले आहे.

Advertisement

Aaron Mathew on Twitter: “#GodiMedia will never show this farmer protest !! #HistoricTractorMarch https://t.co/ItCFXllAZs” / Twitter

Advertisement

मात्र, तिरंगा लाल किल्ल्यावर डौलात फडकत आहे. तर आंदोलकांनी तलवारी उपसले असल्याचे फोटो शेअर केले जात आहेत. तर, काहीजणांनी पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. अशावेळी नेमका कोणता फोटो आणि व्हिडिओ खरा हाच कळीचा मुद्दा बनला आहे.

Advertisement

Tractor2ਟਵਿੱਟਰ on Twitter: “Farmers r protesting since last 2 months at Delhi Borders & not one violent incident occurred. Police gave permission for Tractor Rally. Then why barricades? In what Democracy are peaceful protesters treated this way? #GodiMedia #HistoricTractorMarch #Tractor2Twitter https://t.co/gFWADmky85” / Twitter

Advertisement

त्याचाच गैरफायदा घेऊन आयटी सेलतर्फे बोगस बातम्या पेरल्या जात आहेत. अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याच्या बातम्या शेअर केलेल्या आहेत. मात्र, त्यात किती सत्य आणि किती असत्य हेच कळेनासे झालेले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Yogesh Pawar on Twitter: “Farmer Dose not removed Indian Flag. Godi Media spreading prapogenda.. #StandWithFarmers #GodiMedia #GodiMediaAgainstFarmers https://t.co/GS8qIFHVzT” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply