Kia Sonet Facelift : बाजारात आता ग्राहकांची मागणी लक्षात घेत जबरदस्त फीचर्ससह नवीन नवीन कार लॉन्च होत आहे.
यातच जर तुम्ही नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी पुन्हा एकदा Kia ने आपली दमदार कार Kia Sonet लॉन्च केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी kia ने आपली लोकप्रिय कार Kia Sonet ला Facelift अवतारात लॉन्च केली आहे.
नवीन Kia Sonet Facelift चा लूक पूर्वीपेक्षा बोल्ड आहे.त्याचबरोबर त्यात काही बदलही पाहायला मिळतात. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या नवीन Kia Sonet Facelift मध्ये एलईडी हेडलाइट, फॉग लॅम्प टेल लाईट आणि डीआरएल देण्यात आले आहे.
बाजारात ही कार टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि महिंद्रा XUV 300 फेसलिफ्ट ला टक्कर देणार आहे.
Kia Sonet ही 5 सीटर बजेट SUV आहे, ज्यामध्ये सनरूफ व्यतिरिक्त अॅडजस्टेबल सीट्स, क्लायमेट कंट्रोल, एअरबॅग्ज, क्रॅश सेन्सर्स, अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, म्युझिक सिस्टम, मोठा टच स्क्रीन डिस्प्ले यांसारखी फीचर्स पाहायला मिळतात.