Jio Recharge Plan : ग्राहकांची मजा! 6 महिने 15 OTT मोफत आणि 150Mbps स्पीड, किंमत आहे फक्त..

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे, कंपनीच्या या प्लॅनमध्ये 6 महिने 15 OTT मोफत आणि 150Mbps स्पीड मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये 15 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील मिळत आहे. पहा सविस्तर माहिती.

599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनचे 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला 3594 रुपये + GST ​​भरावा लागणार आहे. Jio Fiber चा हा प्लॅन 30Mbps चा इंटरनेट स्पीड देतो. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा देखील वापरायला मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी फ्री व्हॉईस कॉलिंगचा फायदाही देत ​​असून या प्लॅनमध्ये तुम्हाला 800 हून अधिक टीव्ही चॅनेलचा मोफत प्रवेश मिळेल. Jio Fiber चा हा प्लॅन 14 OTT ॲप्सना मोफत सबस्क्रिप्शन प्रदान करेल. यामध्ये Jio Cinema, Zee5, Sony Liv आणि Disney + Hotstar यांचा समावेश केला आहे.

899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

किमतीचा विचार केला तर जिओ फायबरच्या या प्लॅनच्या 6 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला जीएसटी आणि 5394 रुपये खर्च करावे लागणार आहे. कंपनी या प्लानमध्ये 100Mbps चा स्पीड देत आहे. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटाही देण्यात येत आहे.

मोफत कॉलिंगच्या लाभांसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 800 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलचे सबस्क्रिप्शनही मिळेल. कंपनीचा हा प्लॅन Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Jio Cinema यासह एकूण 14 OTT ॲप्सना मोफत प्रवेश देत आहे.

999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

6 महिन्यांसाठी या प्लॅनचे सबस्क्रिप्शन शुल्क रुपये 5994 + GST ​​असून या प्लॅनमध्ये कंपनी 150Mbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड देत आहे. यामध्ये तुम्हाला इतर प्लॅनप्रमाणे मोफत कॉलिंग आणि अमर्यादित डेटा वापरायला मिळेल. Jio Fiber चा हा प्लॅन 800 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलच्या सबस्क्रिप्शनसह येत असून विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी 15 OTT ॲप्सना मोफत प्रवेश देत आहे. यामध्ये Amazon Prime Lite, Disney+ Hotstar, Sony Liv आणि Zee5 आणि Jio Cinema यांचा समावेश आहे.

Leave a Comment