iPhone Offer : धमाकेदार ऑफर! iPhone 14 Plus मिळतेय थेट 20 हजारांची सवलत, पहा

iPhone Offer : फ्लिपकार्टने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला iPhone 14 Plus थेट 20000 रुपयांची सवलत मिळेल. तसेच तुम्हाला इतर मॉडेलवर शानदार सवलत मिळेल.

iPhone 14 वर मिळेल 13 हजारांची सवलत

किमतीचा विचार केला तर iPhone 14 च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे पण हा सध्या फ्लिपकार्टवर 56,999 रुपयांना उपलब्ध आहे म्हणजेच हा फोन तुम्हाला 12,901 रुपये स्वस्त किमतीत खरेदी करता आहे. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% सवलत मिळेल. या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

iPhone 14 Plus वर मिळेल 20 हजारांची सवलत

iPhone 14 Plus च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 79,900 रुपये असून तो सध्या फ्लिपकार्टवर 59,999 रुपयांना उपलब्ध आहे म्हणजेच 19,901 रुपये स्वस्त किमतीत तुम्हाला फोन खरेदी करता येईल. तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% सवलत मिळवू शकता. या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

iPhone 15 वर मिळेल 15 हजारांची सवलत

iPhone 15 च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 79,900 रुपये आहे परंतु ती सध्या फ्लिपकार्टवर 64,999 रुपयांना उपलब्ध आहे म्हणजेच ती 14,901 रुपये स्वस्त आहे. तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% सवलत मिळेल. या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

iPhone 15 Plus वर मिळेल15 हजारांची सवलत

iPhone 15 Plus च्या 128GB व्हेरिएंटची मूळ किंमत 89,900 रुपये असून फोन Flipkart वर 74,999 रुपयांना उपलब्ध आहे म्हणजेच तो 14,901 रुपये स्वस्त आहे. तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने खरेदी करून 5% सवलत मिळवू शकता. या मॉडेलवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

Leave a Comment