iPhone Offer : जबरदस्त ऑफर! मोठ्या सवलतीत खरेदी करा iPhone चे ‘हे’ मॉडेल्स

iPhone Offer : तुम्ही आता मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत iPhone खरेदी करू शकता. कारण आता iPhone च्या काही लोकप्रिय मॉडेलवर सवलत मिळत आहे. जाणून घेऊयात सविस्तर ऑफर.

आयफोन 13, 14 सोबत तुम्ही आता आयफोन 15 देखील मोठ्या ऑफर आणि सवलतींसह खरेदी करू शकता. या आयफोन्सवर बँकांकडून मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. याशिवाय, हे iPhones उत्तम एक्सचेंज बोनससह तुमचे असू शकतात. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या कारची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून आहे.

आयफोन 13

किमतीचा विचार केला तर 128 जीबी इंटरनल स्टोरेज फोनचा व्हेरिएंट 52,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असून हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेचे कार्ड वापर केला तर तुम्हाला 1,000 रुपयांची सवलत मिळेल. तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी 51,150 रुपयांनी कमी करता येईल. ते कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून आहे. iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्लेपाहायला मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे.

आयफोन 14

किमतीचा विचार केला तर 128 GB स्टोरेजसह फोनचा पर्पल कलर व्हेरिएंट 58,999 रुपयांना मिळेल. HSBC बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 10% सूट मिळेल. तुम्ही ICICI बँक कार्डने EMI व्यवहार केला तर तुम्हाला 2,500 रुपयांची सवलत मिळेल. Flipkart Axis Bank कार्डधारकांना फोनच्या खरेदीवर 5% कॅशबॅक मिळेल. फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले असेल. फोटोग्राफीसाठी यात 12-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप असिन कंपनीचा फोन A15 बायोनिक चिपसेटवर काम करतो.

आयफोन 15

किमतीचा विचार केला तर 128 GB फोन ब्लॅक व्हेरिएंट 72,999 रुपयांना मिळेल. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय व्यवहार केला तर तुम्हाला 4,000 रुपयांची सूट मिळेल. कंपनी फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डधारकांना 5% कॅशबॅक देत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 64 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

Leave a Comment