iPhone 15 Pro : सोडू नका अशी संधी! 9,901 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल iPhone 15 Pro

iPhone 15 Pro : इतर फोनच्या तुलनेत iPhone हा महाग असतो. पण आता तुम्ही iPhone चे एक मॉडेल खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण सध्या फ्लिपकार्टने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्ही हे मॉडेल 9,901 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता.

iPhone 15 Pro वर मिळत आहे सर्वात मोठी ऑफर

किंमत आणि ऑफरचा विचार केला तर iPhone 15 Pro सध्या फ्लिपकार्टवर 1,27,900 रुपयांच्या सवलतीच्या दरात विकण्यात येत आहे. पण हे लक्षात ठेवा की iPhone 15 Pro भारतात 128GB प्रकारात सादर केला होता. Apple ने ते 1,34,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केले.

अशा वेळी फ्लिपकार्ट तुम्हाला 7,000 रुपयांची सवलत देत असून HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 3,000 रुपयांची अतिरिक्त सवलत देखील दिली जात आहे, संपूर्ण सूट समाविष्ट केल्यानंतर, तुम्हाला हा फोन 1,24,900 रुपयांना खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे iPhone 15 Pro वर ही सवलत ऑफर 31 मार्चपर्यंत संपुष्टात येऊ शकते.

iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर मिळत आहे सवलत

ज्यांचे बजेट कमी आहे ते iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करू शकतात. कारण iPhone चे ब्लू कलर मॉडेल फ्लिपकार्टवर सर्वात कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. iPhone 15 चा ब्लू कलर व्हेरिएंट 65,999 रुपयांना येत असून काळा किंवा हिरव्या रंगाचा व्हेरिएंट खरेदी करणाऱ्यांना 66,999 रुपये खर्च करावे लागतील.

तसेच गुलाबी मॉडेलची किंमत 67,999 रुपये आहे. तर iPhone 15 Plus 80,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी केला जाऊ शकतो, कंपनीने तो 89,990 रुपयांमध्ये लॉन्च केला असून ही किंमत 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे, हे लक्षात घ्या.

Leave a Comment