Investment in FD : ‘या’ ठिकाणी एफडीमध्ये करा गुंतवणूक, मिळेल बंपर परतावा

Investment in FD : अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण प्रत्येक बँका वेगवेगळे व्याजदर देत असतात. तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या बँकेत गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवू शकता.

हे लक्षात घ्या की बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देत असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, त्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त व्याजदर देतात. तुमची आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.26 लाख रुपये इतकी होईल.

हे लक्षात घ्या की Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देत असून तुमची आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये इतकी होईल.

HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत असून तुमची आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये इतकी होईल.

हे लक्षात घ्या की कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देत असून तुमची आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये इतकी होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देत असून आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये इतकी होईल.

हे लक्षात घ्या की बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याजदर देत असून आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये इतकी होईल.

इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ६.७५ टक्के व्याज देत असून आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये इतकी होईल.

Leave a Comment