Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तुमचा देखील होणार फायदा; ‘या’ बँकेने दिली करोडो ग्राहकांना खूशखबर,जाणुन घ्या डिटेल्स

नवी दिल्ली –  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतर आता खाजगी क्षेत्रातील आघाडीची IDBI बँक (IDBI Bank) ने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

Advertisement

आजपासून सुधारित दर लागू
बँकेने मंगळवारी जारी केलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की सुधारित दर 15 जूनपासून लागू होतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने 91 दिवस ते सहा महिने (91 दिवस ते 180 दिवस) पूर्ण झालेल्या मुदत ठेवींवर (FD) व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून 4 टक्के केला आहे. पूर्वी तो 3.75 टक्के होता.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

व्याजदर वाढले
याशिवाय 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवून 5.60 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 5.50 टक्के होता. याशिवाय 5 ते 7 वर्षांच्या रिटेल मुदत ठेवींवर 5.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. पूर्वी तो 5.60 टक्के होता. त्यात 15 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

एका अहवालानुसार, आयडीबीआय बँकेची ग्राहक संख्या सुमारे 3 कोटी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पूर्वी ही बँक अर्ध सरकारी होती, जी आता पूर्णपणे खाजगी झाली आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजी बँकेकडून मुदत ठेवींचे दरही बदलण्यात आले होते.

Advertisement

IDBI बँक FD व्याजदर नवीन व्याजदर
दिवस 07-14: 2.7 टक्के
15-30 दिवस: 2.7 टक्के
31-45 दिवस: 3 टक्के
46-60 दिवस: 3.25 टक्के
61-90 दिवस: 3.4 टक्के
91 दिवस ते 180 दिवस: 4 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षे: 5.6%
5 वर्षांपेक्षा जास्त: 5.75 टक्के

Advertisement
Advertisement

Leave a Reply