Hybrid Mileage Cars: आज भारतीय बाजारपेठेमध्ये कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि दमदार इंजिनसह अनेक कार्स उपलब्ध आहे. ज्याना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी देखील होत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आज ग्राहक कार खरेदी करताना कार मायलेज किती देते ? याबाबत अधिक विचार करताना दिसत आहे.
यातच जर तुम्ही देखील जास्त मायलेज देणारी कार खरेदीचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत.
आज आम्ही या लेखात तुम्हाला हायब्रिडसह येणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत. हे जाणुन घ्या या कारमध्ये तुम्हाला उत्तम इंजिन देखील मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या कार्सबद्दल सविस्तर माहिती.
Honda City
भारतीय बाजारपेठेमध्ये होंडा सिटी स्ट्रॉंग हायब्रीड पॉवर ट्रेनसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.5 लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिनसह देण्यात आले आहे. यामुळे ही कार 26 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.
Toyota Innova आणि Maruti Invicto
Toyota Innova आणि Maruti Invicto भारतीय बाजारात हायब्रीड पॉवर ट्रेनसह 7 सीटर पर्यायमध्ये उपलब्ध आहे. ही कार तुम्हाला प्रति लिटर 23 किलोमीटरचे मायलेज देते.
Maruti Grand Vitara आणि Toyota Highrider
Maruti Grand Vitara आणि Toyota Highrider बाजारात 1.5 लीटरचे तीन-सिलेंडर इंजिनसह येतात. या एसयूव्ही 28 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देतात आणी या कारमध्ये तुम्हाला दमदार फिचर्स देखील ऑफर करण्यात आले आहे.