Honda Activa Offers: आज भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात स्कूटरची खरेदी होताना दिसत आहे. कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या आणि जास्त स्पेस असणाऱ्या स्कूटर देशात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.
अशीच एक स्कूटर म्हणजे होंडाची ॲक्टिव्हा स्कूटर. कमी किमतीमध्ये जास्त स्पेस आणि मायलेज देणारी होंडा ॲक्टिव्हा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
यातच जर तुम्ही देखील होंडा ॲक्टिव्हा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अवघ्या 24 हजारात होंडा ॲक्टिव्हा खरेदी करू शकता.
होय, भारतीय बाजारपेठेमध्ये तुम्ही आता होंडा ॲक्टिव्हाचा सेकंड हँड मॉडेल अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.
Honda Activa किंमत
भारतीय बाजारात होंडा ॲक्टिव्हाची एक्स शोरूम किंमत 61 रुपये आहे. कंपनीनुसार, ही स्कूटर 50 किमी मायलेज देते. तसेच या स्कूटरमध्ये जबरदस्त फीचर्स देखील देण्यात आले आहे. मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही
सेकंड हँड Honda Activa स्कूटर खरेदी करून ती घरी आणू शकता.
Honda Activa ऑफर्स
Honda Activa स्कूटर क्विकर वेबसाइटवर विक्रीसाठी लिस्ट करण्यात आली आहे. तुम्ही येथून एकूण 24,000 रुपयांना खरेदी करू शकता. येथून खरेदी करून तुम्हाला कोणत्याही वित्त योजनेचा लाभ मिळणार नाही.
संपूर्ण रक्कम एकरकमी जमा करावी लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही क्विकर वेबसाइटला भेट देऊ शकतात.