ठळक मुद्दे:व्यायामामुळे यूरिक ऍसिड कमी होते यूरिक ऍसिड च्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी मांस कमी खावे, जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे.
Tips to Control High Uric Acid: जगात युरिक ऍसिड च्या uric acid रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, यामागील एक कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. पूर्वी ही समस्या 40 वरील लोकांमध्ये दिसून येत होती, परंतु आजच्या काळात ही समस्या तरुणांमध्येही दिसून येत आहे. युरिक ऍसिडची पातळी पुरुषांमध्ये male 4 ते 6.5 आणि महिलांमध्ये female 3.5 ते 6 सामान्य मानली जाते. पण जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड वाढू लागते, तेव्हा लोकांना आरोग्याच्या समस्या सुरू होतात.वाढलेल्या युरिक ऍसिडमुळे अनेक वेळा हृदय heart आणि किडनीचे liver आजार देखील उद्भवतात जे कोणत्याही मनुष्यासाठी धोकादायक ठरतात. ज्या लोकांना यूरिक ऍसिड वाढण्याची समस्या येऊ लागते ते अस्वस्थ होतात कारण लोकांना वाटते की हा एक असाध्य रोग आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. पण असे नाही, जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले आणि तुमचा आहार food बदलला तर तुम्ही या समस्येतून लवकरच बरे होऊ शकता.
https://www.lokmat.com/health/best-foods-to-eat-morning-as-breakfast-for-women-a583/
आपल्या यकृतामध्ये तयार होणारे एक टाकाऊ पदार्थ म्हणजे यूरिक ऍसिड, जे किडनीद्वारे शरीरातून बाहेर टाकले जाते. परंतु काहीवेळा यकृत आणि किडनीमधील समस्यांमुळे यूरिक ऍसिड शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि ते जमा होऊ लागते. त्यामुळे गाउट आणि काही रुग्णांना किडनी स्टोनचा त्रासही होतो. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांना तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाकून यूरिक ऍसिड च्या समस्येपासून आराम relief मिळवू शकता.
- Health Tips: म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळाव्यातच; वाचा महत्वाची कारणे
- Health news: गणेशोत्सवात बाप्पांना आवडणारी दुर्वा आहे मोठी बहुगुणी; ‘या’ आजारांवर होतो रामबाण उपाय
- Health Tips : सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी खाऊ नका, नाहीतर दिवसभर ..
तुमच्या शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त राहिल्यास सातच्या वेळी कडधान्ये खाणे टाळा.रेड मीट, ऑर्गन मीट, उच्च युरिक ऍसिड असलेल्या लोकांसाठी रात्रीच्या वेळी रोगास आमंत्रण म्हणून काम करेल. यामुळे यूरिक ऍसिड वेगाने वाढते, या समस्येने त्रस्त असलेल्यांनी रात्री मांस खाऊ नये.जास्त युरिक ऍसिड असणाऱ्यांनी चिंचेचा कोळ खाऊ नये.युरिक ऍसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी रात्री दारूचे सेवन करू नये. अल्कोहोलमुळे शरीरातील body यूरिक ऍसिड वाढते.खजूरमध्ये फ्रक्टोजचे प्रमाण जास्त असते. खजुराच्या अतिसेवनाने रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते.
Disclaimer: ही माहिती आयुर्वेदिक प्रिस्क्रिप्शनच्या आधारावर लिहिली गेली आहे. कृपया ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.