Hero HF Deluxe : देशातील बाजारपेठेमध्ये आजकाल देशात सेकंड हँड बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे.
यातच तूम्ही देखील कमी किमतीमध्ये जर सेकंड हँड व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. सेकंड हँड व्हेरिएंट खरेदी करून तुम्ही आरामात पैसे वाचवू शकता.
Hero HF Deluxe लोकप्रिय बाईकपैकी एक असणारी बाईक आता तूम्ही अवघ्या 16 हजारात खरेदी करु शकतात.
आज देशभरात अनेक कंपन्या आहेत, ज्या मोठ्या प्रमाणावर सेकंड हँड व्हेरिएंटची विक्री करत आहेत. म्हणूनच संधी गमावल्यास तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.
Hero HF Deluxe किंमत
जर तुम्ही एखाद्या एजन्सीकडून Hero HF Deluxe बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला संपूर्ण किंमत मोजावी लागेल. एजन्सीकडून खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशात 65 ते 70 हजार रुपये असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल तर तुम्ही बाइक खरेदी करू शकणार नाही. बाईकचे मायलेज आणि फीचर्सही खूप मस्त आहेत.
कंपनीच्या अहवालानुसार, HF Deluxe सुमारे 70 kmpl चे मायलेज देते. काही कारणास्तव तुमचे उत्पन्न कमी आहे आणि तुम्ही 70 हजार रुपये खर्च करू शकत नाही, तर काळजी करू नका. तुम्ही सेकंड हँड व्हेरियंटसाठी खरेदी करून मजा करू शकता. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या सेकंड हँड व्हेरियंट विकत आहेत.
येथून खरेदी करा
Hero HF Deluxe चे सेकंड हँड व्हेरिएंट Quikr साइटवर विक्रीसाठी लिस्टिंग केले गेले आहे. बाईकचे 2015 मॉडेल वर्ष येथे लिस्टिंग केले गेले आहे. तुम्ही ते खरेदी करू शकता आणि एकूण रु.16,000 मध्ये घरी आणू शकता. येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वित्त योजनेचा लाभ मिळणार नाही.