Hero HF Deluxe : दैनंदिन वापरासाठी तुम्ही जर शानदार मायलेज देणारी बाईक खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तूम्ही आता शानदार मायलेज देणारी बाईक Hero HF Deluxe अवघ्या 15 हजारात घरी आणू शकतात.
तुम्हाला हे माहित असेलच आज बाजारात अनेक कंपन्या आहेत ज्या सेकंड हँड प्रकार खरेदी करत आहेत. देशातील सर्वात मोठ्या ऑटो कंपन्यांमध्ये गणली जाणारी Hero HF ची सेकंड हँड बाईक लोकांची मने जिंकण्याचे काम करत आहे. तुम्ही ही बाईक अगदी कमी किमतीत खरेदी करून घरी आणू शकता. ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
Hero HF Deluxe किंमत
हिरो एचएफ डिलक्स बाईकला देशभरात पसंती दिली जाते ज्याचे बजेटही बाकीच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे मायलेज आणि फीचर्सनी देखील परिपूर्ण आहे. जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 65 ते 70 हजार रुपये खर्च करावे लागतील.
काही कारणास्तव तुम्ही ही रक्कम भरू शकत नसाल तर तूम्ही ही बाईक सेकंड हँड खरेदी करून पैशांची बचत करु शकतात. याच्या सेकंड हँड व्हेरिएंटची किंमत खूप कमी आहे. सेकंड हँड व्हेरिएंटची तपशीलवार माहिती लेखात खाली दिली आहे ज्याच्या तूम्ही फायदा घेत अगदी कमी किमतीमध्ये बाईक घरी आणू शकतात.
Hero HF Deluxe स्वस्त खरेदी करा
Hero HF Deluxe बाइकचे 2016 मॉडेल Quikr साइटवर विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. ही बाईक खरेदीसाठी तुम्हाला एकूण 15,000 रूपये खर्च करावे लागणार आहे.
टिपः आम्ही ही बातमी मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे प्रकाशित केली आहे.