Hero HF Deluxe आता घरी आणता येणार फक्त 13 हजारात! असा घ्या फायदा

Hero HF Deluxe: डॅशिंग लुक, दमदार मायलेज आणि जबरदस्त इंजिनसह येणारी बाईक तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या सुवर्णसंधीचा फायदा घेत तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात धुमाकूळ घालणारी Hero HF Deluxe घरी आणू शकता. आज बाजारात Hero HF Deluxe जबरदस्त ऑफर पाहायला मिळत आहे.

ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक बाईक आहे. बाजारात या बाईकची एक्स शोरुम किंमत 65 हजार आहे. तर ग्राहकांना ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 65 ते 70 किलोमीटर मायलेज देते.

पीएनबी खातेधारकांनो 19 मार्चपर्यंत ‘हे’ काम करून घ्या नाहीतर होणार नुकसान

Hero HF Deluxe इंजिन

Hero HF Deluxe मध्ये 97 cc चे इंजिन आहे जे 8 PS पॉवर आणि 9 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. या चांगल्या पॉवरमुळे ही बाईक चांगले मायलेज देते. ही बाईक पूर्णपणे ॲनालॉग स्पीडोमीटरसह येते. यामध्ये आपल्याला हॅलोजन इंडिकेटर मिळतात. त्याची सीट बरीच लांब आहे आणि ती चालवणे देखील खूप मजेदार आहे.

Hero HF Deluxe फायनान्स प्लॅन

Hero HF Deluxe खरेदी करण्यासाठी सध्या तुमच्याकडे 65,000 नसेल तर तुम्ही आता ही जबरदस्त बाईक फायनान्स देखील करू शकतात. या फायनस प्लॅन अंतर्गत तुम्ही अगदी परवडणार्‍या किमतीमध्ये बाईक घरी आणू शकणार आहात.

पुन्हा मिळणार नाही संधी! ‘या’ योजनेत करा गुंतवणूक होणार 1.50 लाखांची बचत

जर तुम्हाला ही बाईक फायनान्सवर खरेदी करायची असेल तर तुम्हाला 13000 चे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर तुम्हाला अंदाजे 2 वर्षांसाठी 3000 पेक्षा कमी रक्कम भरावी लागेल. असे करून तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

Leave a Comment