Hero HF Deluxe साठी 70 हजार का? मिळत आहे फक्त 20 हजारात, जाणुन घ्या भन्नाट ऑफर

Hero HF Deluxe: कमी किमतीमध्ये जास्त मायलेज आणि दमदार इंजिनसह दररोज वापरण्यासाठी सर्वात भारी बाईक तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल महिती देणार आहोत. या भन्नाट ऑफरचा फायदा घेत तुम्ही भारतीय बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक असणारी आणि सध्या चर्चेत असणारी Hero ची बाईक Hero HF Deluxe अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकता. Hero HF Deluxe बाजारात मायलेजमुळे खूप लोकप्रिय ठरली आहे. 

Hero HF Deluxe किंमत

नवीन Hero HF Deluxe खरेदी करण्यासाठी तुम्हाला    65 ते 70 हजार रुपये (एक्स शोरुम किंमत) मोजावे लागतात. मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही आता ही बाईक सेकंड हॅण्ड देखील खरेदी करू शकता. Hero HF Deluxe सेकंड हॅन्ड तुम्हाला अवघ्या 20 हजारात खरेदी करता येणार आहे.

 Quikr वेबसाइटवर Hero HF Deluxe विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे, येथे या बाईकची किंमत 20 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र हे जाणुन घ्या, येथून ही बाईक खरेदी करून तुम्हाला कोणत्याही फायनान्स योजनेचा लाभ मिळणार नाही. संपूर्ण रक्कम एकरकमी भरावी लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही Quikr वेबसाइट भेट देऊ शकतात.

Leave a Comment