Bajaj CT 110 : कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या बातमीनुसार भारतीय बाजारात लोकप्रिय असणारी बजाजची दमदार बाईक Bajaj CT 110 वर भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता ही बाईक अतिशय कमी किमतीत घरी आणू शकतात.
Bajaj CT 110 शक्तिशाली इंजिन
या लेखात आम्ही तुम्हाला सेकंड हँड बजाज सीटी 110 बद्दल माहिती देत आहोत आणि ही बाईक 2005 मॉडेलची बाईक आहे. यात शक्तिशाली 110cc इंजिन आहे. ही बाईक भारतीय रस्त्यांवरील खडतर परिस्थितीचा सहज सामना करू शकते.
Bajaj CT 110 मायलेज
Bajaj CT 110 कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकमध्ये तुम्हाला 55 kmpl पर्यंत मायलेज मिळते.
सेफ्टी फीचर्स
Bajaj CT 110 मध्ये चांगले ब्रेक आणि मजबूत चेसिस यांसारखी अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.
Bajaj CT 110 किंमत
ही बाईक OLX वर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही ते फक्त 10,000 रुपयांमध्ये घरी घेऊ शकता.