Health Tips: सोलापूर (Solapur News): आपल्या दिवसाची (Good Morning) सुरुवात चांगली व्हावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा (Desire) असते. अशा स्थितीत सकाळी उठल्याबरोबर अनेकजण देवाचे (God) नाव घेत देवाला स्मरण (Remembrance) करतात. यासोबतच काही गोष्टींकडे पाहणेही टाळावे, ज्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. सगळेच नियम पाळायला गेलो तर जीवन नीरस आणि भीतियुक्त असेल. परंतु, म्हणतात ना, भावनेचा मुद्दा असतो जीवनात. म्हणून काही माहिती देण्याचा हा प्रयत्न.
चला जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार (According to Vastu Shastra) अशाच काही गोष्टींबद्दल ज्या सकाळी उठल्यानंतर करू नयेत. सकाळी उठल्याबरोबर आरशात (Mirror) पाहू नये. असे करणे अशुभ (Inauspicious) आहे. वास्तूनुसार, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास संपूर्ण रात्रीची नकारात्मक (Negative thoughts and energy in mind) ऊर्जा दूर होत नाही. असे केल्याने दिवसभर तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता राहते. त्याचा परिणाम दिवसभराच्या (impact on daily routine) कामावर दिसून येतो.
- Health Insurance : आरोग्य विमा कंपन्यांची चांदीच; एकाच वर्षात मिळाला ‘इतका’ प्रीमियम; पहा, कशाचा आहे इफेक्ट
- Animal Health : पशुधनाच्या आरोग्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वाचा बातमी महत्वाची
- Health News : खाद्य पदार्थांबाबत मोठा खुलासा.. पॅकेटबंद खाद्य पदार्थांबाबत लोकांनी व्यक्त केले ‘हे’ मत
भारतीय समाजात (Society) घरांमध्ये हा नियम नेहमीच केला जातो की रात्री स्वयंपाकघर (Kitchen) साफ केल्यानंतरच झोपावे. यामागेही मोठे कारण आहे. अस्वच्छ स्वयंपाकघराने नकारात्मकता वाढते आणि रात्री स्वयंपाकघर तसेच राहिल्यास सकाळपासून घाण भांडी दिसताच नकारात्मकता येते. सकाळी उठल्यावर बंद वस्तूकडे पाहू नका. कारण सकाळी उठल्यावर नवीन उर्जा आणि आंनदाने उठतो पण आशा वेळी बंद वस्तू पाहिल्यावर नकारत्मक उर्जा निर्माण होते, त्यासाठी बंद पडलेल्या वस्तू ह्या वेगळ्या जागी ठेव्यात असे शास्त्र सांगते. अर्थात वास्तुशास्त्र हे काही कितपत प्रभावी आहे याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत. मात्र, आपली भावना जर कशामुळे नकारात्मक होणार असेल तर त्या गोष्टी टाळाव्या. मुळात समाजातील विविध चर्चा आणि आपण वाचलेले यातूनच आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे सकारात्मक गोष्टी वाचाव्यात. त्यातून नकारात्मक वाटणाऱ्या गोष्टीही सकारात्मक अनुभव देऊ शकतात.