Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दारूच्या मुद्द्यावर भाजपने केलाय अजितदादांना ‘तो’ महत्वाचा प्रश्न..!

Please wait..

नाशिक : सध्याच्या करोना संकटात एकमेकांची काळजी घेऊन व्यवहार करण्याची खबरदारी घेण्याचा मुद्दा सरकार आणि नागरिक या दोघांच्याही पचनी पडलेला नाही. त्यामुळे नागरिक नियमांना कोलदांडा घालून राजरोस फिरत आहेत. तर, उलटसुलट नियमांचा पाढा वाचण्यात सरकारी यंत्रणा मश्गुल आहे.

Advertisement

याच मुद्द्याकडे भाजपचे नेते प्रवीण अलई यांनी लक्ष वेधले आहे. नाशिक शहरातील दुर्दैवी परिस्थितीच्या निमित्ताने त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला लक्ष केले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

प्रवीण अलई लिहितात की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने राज्यात निर्बंध लावले आहेत.मात्र नाशिक शहरात या नियमांचे पालन होते का? ठराविक वाईन शॉप अधिक काळ चालविण्याचा विशेष परवाना दिला आहे का? यामुळे मद्यपीं चा धिंगाणा व गर्दीवरील नियंत्रण ही जबाबदारी कुणाची?

Advertisement

त्यावर तुकाराम कोळी यांनी म्हटलेय की, फक्त नाशिकमध्येच नाही तर अक्क्या महाराष्ट्र राज्यात नेमाचे पालन होत नाही. महाभकास आघाडीचे एकच आहे आले अंगावर ढकल केंद्रावर. याना कोरोना एक सगळ्या गोष्टीसाठी कारण झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply