Maruti WagonR: भारतीय बाजार सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार Maruti WagonR आता फक्त 90 हजारात खरेदी करता येणार आहे.
हे जाणुन घ्या Maruti WagonR भारतीय बाजारात दमदार पिक्चर्स आणि जबरदस्त मायलेज तसेच कॉम्पॅक्ट लुकमुळे धुमाकूळ घालत आहे.
Maruti WagonR ची बाजारात किंमत 6 ते 8 लाख रुपये दरम्यान आहे. पण तुम्ही त्याचे जुने मॉडेल यापेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता. CarTrade वेबसाइटने या कारचे अनेक जुने मॉडेल अत्यंत कमी किमतीत विक्रीसाठी लिस्टिंग केले आहेत.
पहिल्या डीलमध्ये, तुम्हाला CarTrade वेबसाइटवर मारुती सुझुकी WagonR LXI Minor चे 2009 मॉडेल अतिशय कमी किमतीत मिळेल. या कारने आतापर्यंत एक लाख अंतर कापले आहे. ही कार तुम्हाला 75,000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
दुसर्या डीलमध्ये, तुम्हाला CarTrade वेबसाइटवर मारुती सुझुकी WagonR VXI Minor चे 2008 मॉडेल अतिशय कमी किमतीत मिळेल. या कारने आतापर्यंत 60,276 किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही कार तुम्हाला येथे 85,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
तिसऱ्या डीलमध्ये, तुम्हाला CarTrade वेबसाइटवर Maruti Suzuki WagonR LXI Minor चे 2009 चे मॉडेल अतिशय कमी किमतीत मिळेल. आतापर्यंत या कारने 87,000 किलोमीटर अंतर कापला आहे. येथेही कार 90,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
चौथ्या डीलमध्ये, तुम्हाला CarTrade वेबसाइटवर Maruti Suzuki WagonR LXI Minor चे 2008 चे मॉडेल अतिशय कमी किमतीत मिळेल. 30,000 किलोमीटर धावणारी ही कार येथे तुम्हाला 95,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे.