Gold Price Today : देशातील सराफा बाजारात आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर उशीर करू नका.
याचा मुख्य कारण म्हणजे आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आज सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. यामुळे तुम्ही आज बाजारात सोने स्वस्तात खरेदी करू शकतात.
सराफा तज्ज्ञांच्या मते सोने खरेदीला विलंब झाल्यास आगामी काळात महागाईचा सामना करावा लागू शकतो. आज सराफा बाजारात सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,490 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,490 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
जाणून घ्या या शहरांमधील सोन्याचा भाव
भारताची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति तोळा दराने विकले जात आहे. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा दर 55,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,050 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,050 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला जात आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,220 रुपये, तर 55,450 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता.
याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,050 रुपये प्रति तोळा, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,050 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,050 रुपये होता. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,050 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे.