Gold Price Today : आज तूम्ही बाजारातून सोने खरेदी ची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज सोने स्वस्तात विकले जात आहे. यामुळे बाजारात सोने खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.
तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण येत्या काही दिवसांत सोन्याचा किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. आज बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,840 रुपये होता, तर 22 कॅरेटचा भाव 53,890 रुपये होता. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या किमतींमध्ये गेल्या 24 तासांत लक्षणीय बदल झाला आहे.
या शहरांमध्ये 22 ते 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या
जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,550 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली जात आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,600 रुपये प्रति तोळा दिसत आहे.
राष्ट्रीय आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,400 रुपये होता तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,450 रुपये प्रति तोळा होता.
याशिवाय तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,700 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रुपये प्रति तोळा नोंदवला जात आहे. त्याच वेळी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 59,400 रुपयांवर आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
असे जाणून घ्या सोन्याचे नवीन दर
बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल करा. त्यानंतर एसएमएसद्वारे दराची माहिती देण्याचे काम केले जाणार आहे.