Gold Price Today : मागच्या काही दिवसांपासून बाजारात सोने खरेदीसाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात काही दिवसांपासून सोने स्वस्त दरात विकले जात आहे. आज देखील सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 2,700 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.
मात्र हे जाणुन घ्या येत्या काही दिवसात सोने पुन्हा एकदा महाग होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,470 रुपये, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) ची किंमत 53,560 रुपये नोंदवली गेली.
सोन्याचे दर जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,170 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 54,250 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला. यासोबतच पश्चिम बंगालच्या राजधानीत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,020 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,100 रुपये प्रति तोला नोंदवला गेला.
आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,5020 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,100 रुपये होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 57,280 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 54,550 रुपये नोंदवला गेला आहे.
असे जाणून घ्या सोन्याचे दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी दराची माहिती मिळवा. यासोबतच 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर दराची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल.