Gold Price Today : जर तुम्ही सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता भारतीय बाजारात तुम्ही सोने स्वस्तात खरेदी करून हजारोंची बचत करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या देशातील सराफा बाजारात सोने त्याचा उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे.
आज भारतात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव बाजारात स्थिर आहेत. देशभरात 24 कॅरेट सोन्याचा दर 58,970 रुपये होता, तर 22 कॅरेटचा दर 54,020 रुपये होता.
जाणून घ्या या शहरांमध्ये सोन्याचे नवीन भाव
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,700 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
यासोबतच आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,510 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
याशिवाय तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,285 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,927 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,510 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,550 रुपये प्रति तोळा नोंदवला गेला.
त्याच वेळी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,510 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,550 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला.
असे जाणून घ्या सोन्याचे नवीनतम दर
जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी दराची माहिती मिळवू शकता. बाजारातील सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.