Gold Price Today : मागच्या काही दिवसांपासुन भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सोन्याचे दर कधी वाढतात तर कधी खाली जात आहे.
तुम्ही लवकरच सोने खरेदी करून संधीचा फायदा घेऊ शकता. सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे.
बाजारात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 61,580 रुपये नोंदवली गेली, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 56,410 रुपये होती.
सोन्याच्या दरात 80 रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,500 रुपये होती, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 56,330 रुपये होती.
सोन्याचे दर जाणून घ्या
तुमच्या कुटुंबात लग्न असेल आणि तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी दराची माहिती घ्या. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 52,285 रुपये होती, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 47,927 रुपये नोंदवली गेली.
देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 62,280 रुपये होता, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 57,100 रुपये नोंदवला गेला. याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 62,130 रुपये, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत 56,950 रुपये होती. यासोबतच आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 62,130 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 56,950 रुपये होती.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) 62,130 रुपये होते, तर 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) 56,950 रुपये होते.