Gold Price Today : जर तुम्ही लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी योग्य ठरणार आहे.
याच्या मुख्य कारण म्हणजे मागच्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. या घसरणीचा फायदा घेत तुम्ही स्वस्त सोने खरेदी करू शकता.
आज बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,800 रूपये आहे तर चांदीचा भाव 73,700 रुपये किलोवर पोहोचला आहे. चला तर मग जाणून घेऊया विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची सध्याची किरकोळ किंमत 53,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची 10 ग्रॅम किंमत 58,580 रुपये आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचा दर
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 53,900/10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबईत 24 कॅरेट सोने 59,450 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 58,530 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 24 कॅरेट सोने 58,530 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.