Gold Price Maharashtra: देशातील बाजारात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे .
यामुळे या घसरणीचा फायदा घेत बाजारात सोने खरेदीसाठी तुफान गर्दी होत आहे. यातच जर तुम्ही देखील लग्नासाठी किंवा इतर शुभ कार्यासाठी सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर सोने खरेदी करू शकतात नाहीतर येत्या काही दिवसात पुन्हा एकदा सोन्याच्या दारात मोठी वाढवण्याची शक्यता वाढवली जात आहे.
यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करून सोने खरेदी करावे लागणार आहे. बाजारात आज 22 कॅरेट सोने 54,200 रुपयांवर व्यवहार करत आहे.
या शहरांमध्ये सोन्याचे दर पहा
दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रति 10 ग्रॅमचा दर 24 कॅरेट सोने 59220 रुपये आहे.
मुंबई : 22 कॅरेट सोने 54200 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
कोलकाता: 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,020 रुपये आहे, तर 22 कॅरेटची किंमत 54,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: 22 कॅरेटची किंमत 54600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मिस्ड कॉल गोल्ड रेट
तुम्ही आता घरी बसून देखील दर सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता. अशा रीतीने घरी बसून तुम्हाला सोन्याची किंमत अगदी सहज कळेल.