GeM-Tender Training in Marathi | सरकारी ठेकेदार होण्यासाठी सुवर्णसंधी; पहा कुठे मिळते सोप्या भाषेत प्रशिक्षण

GeM-Tender Training in Marathi | सरकारी काम म्हणजे फक्त बांधकाम असे नाही. तर, बांधकाम ठेकेदारी यासह वस्तू आणि सेवा पुरवठा (Government Supplier and Service provider) यातही मोठ्या संधी असतात. मात्र, याबद्दल माहितीचा अभाव आणि सरकारी पातळीवर काम करताना असणारे अनेक गैरसमज यामुळे मराठी तरुण, विशेषत: मराठवाडा (Marathawada) आणि विदर्भातील (Vidarbha) तरुणाई यापासून चार हात लांब राहत आहे. त्यामुळे अशा हुशार, कष्टाळू आणि जिद्दी युवक-युवतींना जेम-टेंडर साक्षर करण्यासाठी टीम देवग्रो (DevGro) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार साध्या, सोप्या आणि समजणाऱ्या अशा भाषेत मराठीतून जेम (GeM Consultant) आणि टेंडर प्रक्रिया याबद्दल (Tender Guidance) मार्गदर्शन देणारे ऑनलाइन (Online GeM Traning in Maharashtra) आणि ऑफलाइन (Offline GeM Training) पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

मराठी तरुण, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी (GeM-Tender Training in Marathi)

याबद्दल अधिक माहिती देताना ‘देवग्रो’चे संचालक सचिन चोभे यांनी सांगितले की, महा-टेंडर (Maha-eTender) या सरकारी पोर्टलवर दररोज हजारो कोटींचे टेंडर प्रसिद्ध होतात. यात इमारत बांधकाम यासह वस्तू आणि सेवांचा पुरवठा याचेही टेंडर असतात. जे सर्वांसाठी खुले (Open Tender) असतात. मात्र, माहितीचा अभाव आणि सरकारी ठेकेदार म्हणून काम करताना येत असलेल्या अडचणींच्या पसरवलेल्या अंधश्रद्धा यामुळे यामुळे अगोदरच सरकारी क्षेत्रातील कामात मराठी टक्का कमी आहे. त्यात जेम या नवीन पोर्टलबद्दल एक अनामिक भीती सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यमान ठेकेदार (Government Contactor) यांच्यातही आहे.

अशावेळी मग नवीन इंजिनियर व इतर पदवीधर तरुण तर जास्तच यापासून दुरावलेले दिसतात. अशावेळी दिल्ली, गुजरात आणि पुणे (GeM Training consultant in Pune) व मुंबई (GeM Training consultant in Mumbai) येथील व्यावसायिक व उद्योजक यांचाच या जेम प्रक्रियेवर वरचष्मा आहे. तोच सर्वांसाठी खुला करून सरकारी खरेदी धोरणाच्या खुल्या प्रक्रियेत मराठी टक्का वाढवा यासाठी टीम देवग्रो जेम-टेंडर प्रशिक्षण सुरू केलेले आहेत.

इंजिनियर, कृषि व फार्मसी सेक्टरसाठी खास प्रशिक्षण (GeM-Tender Training in Marathi)

सदर प्रशिक्षण हे सरकारी अधिकारी-कर्मचारी (ग्रामसेवक यांच्यासह) जेम बायर ट्रेनिंग प्रोग्राम (GeM Buyer Training Program) नावाने घेतले जाते. तसेच दुसरे प्रशिक्षण (GeM Seller Training in Marathi) हे खासगी / सहकारी उत्पादक (Manufacturer) / वस्तू विक्री संस्था, कृषि पदवीधर (opportunity for Agriculture Graduate), कृषी सेवा केंद्रचालक (Agri Companies), कृषि कंपन्या, फेब्रीकेशन वर्क्स फर्म (Fabricators), तरुण इंजिनियर (opportunity for Engineering Students) व फार्मसी स्टुडंट (opportunity for pharmacy students), इतर पदवीधर यांच्यासह किमान दहावी शिक्षण असलेल्या सर्वांसाठी घेतले जाते.

अनेक टेंडर हे सर्वांसाठी खुल्या पद्धतीने प्रसिद्ध केले जातात. त्यामध्ये प्रत्येकाला मोठी संधी असते. त्याच संधीची ओळख आणि ठेकेदार म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणत्या, कधी आणि कुठे कशा पद्धतीने वापरायच्या याचे प्रशिक्षण याद्वारे दिले जाणार आहे. विद्यमान उत्पादन व विक्रेते यांच्यासाठी तर या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यामुळे यातील संधी साधून वेगाने व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन देण्याचे काम टीम देवग्रो यांच्यातर्फे केले जाणार आहे.

जेम-टेंडर प्रशिक्षण यामधील मुद्दे असे :

 1. सरकारी खरेदी धोरण याबद्दल माहिती व मार्गदर्शन (Government procurement information)
 2. कोटेशन पर्चेस यामधील संधी (Quotation purchase in Government)
 3. उत्पादक यांच्यासाठी सरकारी पातळीवर असलेल्या संधी (opportunity for manufacture in Maharashtra)
 4. इंजिनियर / फार्मसी शिक्षण घेतलेल्या मंडळींसाठी असलेल्या संधी
 5. कृषि पदवीधर, कृषी सेवा केंद्रचालक, कृषि कंपन्या, फेब्रीकेशन वर्क्स फर्म यांच्यासाठी असलेल्या संधी
 6. सरकारी ठेकेदारी व्यवसायातील ट्रिक्स (Gem and Tender Tricks)
 7. जेम / टेंडर यामधील संधी व या पोर्टलबद्दल मार्गदर्शन (Gem registration information in Marathi)
 8. जेम बीड टेंडर वाचन आणि त्यात सहभागी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन (tender reading and participating tricks)
 9. जेम यावरील भविष्यातील संधी (opportunity on GeM)
 10. ओईएम (मूळ उत्पादक) यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया व यामध्ये असलेल्या मोठ्या संधी (opportunity for OEM on GeM)
 11. जेम यावरून थेट खरेदी / एल-वन खरेदीसाठी प्रॉडक्ट पब्लिश करण्याच्या खास ट्रिक्स (GeM direct purchase and L1 purchase information in Marathi)

प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती व सेवाशुल्क

यासह एकूण संस्थेसाठी वार्षिक मार्गदर्शन सेवा टीम देवग्रो यांच्यातर्फे देण्यात येते. ज्यामध्ये वर्षभरात आपल्या उत्पादनशी निगडीत खरेदी कोणत्या विभागात केली जाणार आहे. सरकारी खरेदी धोरण यामधील वेळोवेळी होणारे बदल, इतर योजना (Government scheme for manufacturer, MSME and Start Up firm) यामधील संधी, टेंडर भरण्यासाठी मार्गदर्शन (tender guidance in Marathi for Maharashtra businessman) आणि सर्व सरकारी विभागातील अर्थसंकल्प आणि योजना लक्षात घेऊन अपेक्षित टेंडर सेवा यासाठीही उत्पादक संस्था किंवा खासगी उद्योजक / व्यावसायिक आमच्याकडे संपर्क करू शकतात. यासाठी प्रशिक्षण प्रकार आणि कंसात सेवाशुल्क (GeM training and consultant charges in Maharashtra) असे :

 1. ऑनलाइन जेम-टेंडर प्रशिक्षण वर्ग (रु. 4999+जीएसटी) *(5-6 दिवस), **(जेम मार्गदर्शन)
 2. ऑफलाइन जेम-टेंडर प्रशिक्षण वर्ग (रु. 14999+जीएसटी) *(2-3 दिवस निवासी प्रशिक्षण, निवास+नाश्ता+जेवण यासह), **( जेम मार्गदर्शन यासह खास ट्रिक्सबद्दल माहिती)
 3. ऑफलाइन जेम-टेंडर प्रशिक्षण वर्ग यासह वर्षभर मार्गदर्शन (रु. 24999+जीएसटी) *(2-3 दिवस निवासी प्रशिक्षण, निवास+नाश्ता+जेवण यासह), **( जेम मार्गदर्शन यासह खास ट्रिक्सबद्दल माहिती)
 4. ऑफलाइन जेम-टेंडर प्रशिक्षण वर्ग यासह वर्षभर मार्गदर्शन आणि वेळोवेळी होणारे बदल, इतर योजना यामधील संधी, टेंडर भरण्यासाठी मार्गदर्शन आणि सर्व सरकारी विभागातील अर्थसंकल्प आणि योजना लक्षात घेऊन अपेक्षित टेंडर सेवा (रु. 99999+जीएसटी) *(2-3 दिवस निवासी प्रशिक्षण, निवास+नाश्ता+जेवण यासह), **( जेम मार्गदर्शन यासह खास ट्रिक्सबद्दल माहिती)

अधिक माहितीसाठी संपर्क : 09373080559 / 09422462003

GeM Training and Guidance Google Form Link: https://forms.gle/FsVie21vDrgKMvK57

इच्छुकांनी सदर प्रशिक्षणासाठी गुगल फॉर्म यावरून नावनोंदणी करावी. सदर फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा. त्यानुसार आमच्या कार्यालयातर्फे आपणास अधिक माहितीसाठी फोन करण्यात येईल. मग इच्छुकांनी आपले प्रशिक्षण सेवाशुल्क संबंधित खात्यावर जमा करावे. (Best GeM-Tender Training in Marathi)

Leave a Comment