FD : ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी, ‘ही’ बँक देतेय FD सर्वाधिक व्याज; होईल फायदाच फायदा

FD : सरकार अशा खास योजना घेऊन येत असते, ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सर्वाधिक फायदा होतो. अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेकजण बँकेच्या मुदत ठेवींमध्ये पैशांची गुंतवणूक करतात.

काही बँका अशा आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करतात. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक म्हणजे एसबीआय होय. समाजातील प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या एफडी योजना आहेत जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. आता ही बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक गुंतवणूकदारांसाठी FD वर सर्वात जास्त परतावा देत आहे. जर तुम्ही या बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

जाणून घ्या SBI FD दर

सध्या, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्या ज्येष्ठ नागरिक FD वर 7.25% ते 7.6% पर्यंत व्याजदर देत आहे.

1 वर्षाच्या SBI सिनियर सिटीझन FD मध्ये रु. 2 लाख गुंतवणुकीवर परतावा मिळेल.
गुंतवणुकीची रक्कम: 2 लाख
व्याज दर: 7.3 टक्के
1 वर्षात मिळालेले एकूण व्याज: 15 हजार 5 रुपये
एकूण परिपक्वता रक्कम: 2 लाख 15 हजार 5 रुपये

3 वर्षांच्या SBI ज्येष्ठ नागरिक FD मध्ये रु. 2 लाख गुंतवणुकीवर परतावा मिळेल.

गुंतवणुकीची रक्कम: 2 लाख रुपये
व्याज दर: 7.25 टक्के
व्याज मिळाले: 48 हजार 109 रुपये
एकूण परिपक्वता रक्कम: 2 लाख 48 हजार 109 रुपये
एकूण कालावधी: 3 वर्षे

5 वर्षाच्या SBI ज्येष्ठ नागरिक FD मध्ये 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल.

गुंतवणुकीची रक्कम: 2 लाख रुपये
व्याज दर: 7.5 टक्के
व्याज मिळाले: 89 हजार 990 रुपये
एकूण परिपक्वता रक्कम: 2 लाख 89 हजार 990 रुपये
एकूण कालावधी: 5 वर्षे

Leave a Comment