FD Scheme । पुन्हा मिळणार नाही अशी संधी! ‘ही’ बँक देतेय ग्राहकांना जास्त कमाईची संधी

FD Scheme । जर तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आता FD वर जास्त पैसे मिळवू शकता. अनेक बँकांनी आपल्या एफडी योजनांमध्ये व्याजदरात वाढ केली आहे.

अनेक बँका आणि वित्तीय कंपन्या FD साठी वेगवेगळे व्याजदर देत असून नुकतेच अनेक बँकांनी त्यांच्या एफडी योजनांमध्ये व्याजदरात वाढ केली आहे. आता बँक ऑफ बडोदानेही मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असली तरी त्याचा फायदा बँकेच्या विशेष योजनेद्वारे ग्राहकांना मिळेल. बँक ऑफ बडोदाची विशेष मान्सून योजना काय आहे आणि ग्राहकांना किती दिवसांच्या FD वर किती व्याजदर मिळेल? जाणून घेऊयात.

बँक ऑफ बडोदाचे व्याजदर

जर तुम्ही ते करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी असून FD व्याजदरात बँक ऑफ बडोदाने वाढ केली आहे. बँक मान्सून स्पेशल स्कीम अंतर्गत उच्च व्याजदराचा लाभ देत असून सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या व्याजदराचा लाभ मिळेल.

बँक ऑफ बडोदातर्फे विशेष मान्सून योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. मान्सून धमाका ठेव योजनेअंतर्गत तुम्हाला ३३३ दिवस आणि ३९९ दिवसांच्या एफडीवर जास्त व्याज मिळू शकेल.

नवीन व्याजदरांनुसार, BoB मान्सून धमाका ठेव योजनेअंतर्गत, सामान्य लोकांना 333 दिवस आणि 399 दिवसांच्या FD वर 7.25% व्याजाचा लाभ मिळू शकेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजाचा लाभ मिळू शकेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.15% जास्त व्याज मिळू शकेल. बँक ऑफ बडोदा विशेष मान्सून योजना सुरू केली आहे. FD वर अधिक व्याजदर मिळविण्यासाठी, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल. ऑनलाइन सेवेअंतर्गत, ग्राहकांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत साइटवरून सहजपणे एफडी करता येईल.

Leave a Comment