FD Rates Hike : कमाईची उत्तम संधी! ‘ही’ लोकप्रिय बँक देतेय एफडीवर जबरदस्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

FD Rates Hike : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या एफडीवर जबरदस्त व्याज देत आहे. जाणून घ्या सविस्तर.

जाणून घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया FD दर

  • 7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के व्याज मिळेल.
  • 46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के व्याज मिळेल.
  • 180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के व्याज मिळेल.
  • 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.65 टक्के व्याज मिळेल.
  • 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सर्वसाधारण लोकांसाठी – 6.80 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के व्याज मिळेल.
  • 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के व्याज मिळेल.
  • 3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सर्वसाधारण लोकांसाठी – 6.75 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के व्याज मिळेल.
  • 5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के व्याज मिळेल.

बल्क एफडीवर मिळेल जास्त व्याज

रिटेल व्यतिरिक्त या बँकेने बल्क एफडीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. हि बँक आता 7 ते 45 दिवसांच्या FD वर 5.00 टक्क्यांऐवजी 5.25 टक्के व्याज सर्वसामान्य ग्राहकांना देईल. तर ज्येष्ठ नागरिकांना 5.50 टक्क्यांऐवजी 5.75 टक्के व्याज मिळेल.

या बँकेने 46 ते 179 दिवसांच्या FD वरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून बँक सर्वसामान्य ग्राहकांना 5.75 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्क्यांऐवजी 6.75 टक्के व्याजदर देत आहे.

Leave a Comment