Solar Generator : पंखा, लाईट, टीव्ही सर्वकाही चालणार! घरी आणा ‘हा’ सोलर जनरेटर; किंमत आहे फक्त……

Solar Generator : देशातील अनेक भागात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार आहे. जर तुमच्या भागात देखील उन्हळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल तर तुमच्यासाठी हा लेख खूपच महत्वाचा ठरणार आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणाऱ्या सोलर जनरेटरची माहिती देणार आहोत. या सोलर जनरेटरच्या मदतीने तुम्ही घरी पंखा, लाईट, टीव्ही सर्वकाही सहज चालवू शकतात.

नागरिकांनो, 31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे पूर्ण करा, पुन्हा मिळणार नाही संधी

हे सौर उर्जा जनरेटर दिसायला अगदी लहान असले तरी त्यांची कार्ये मोठी आहेत. हे सौर उर्जा जनरेटर दिसायला अगदी लहान असले तरी त्यांची कार्ये मोठी आहेत. याच्या मदतीने तुम्ही टीव्ही, पंखे आणि लाईट इत्यादी सहज चालवू शकता. याचा अर्थ असा आहे की वीज बंद झाल्यानंतरही तुमच्या घरातील लाईट बंद होणार नाही किंवा पंखा बंद होणार नाही.

जर आपण त्याच्या फीचर्सबद्दल आणि आकाराबद्दल बोललो तर ते आकाराने खूपच लहान आहेत आणि त्यांना ठेवण्यासाठी जास्त जागा आवश्यक नाही. याची क्षमता 42000mAh 155Wh आहे, तुम्ही ते सोलर पॅनेलने देखील चार्ज करू शकता.

‘या’ भागात ढगांचा गडगडाट अन् मुसळधार पाऊस, IMD ने जारी केला अलर्ट

या सोलर जनरेटरचे नाव SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 आहे आणि त्याची किंमत अंदाजे 19,000 रुपये आहे.

Leave a Comment