किती लोकांसाठी: 4
साहित्य: एक वाटी मखना (Fox Nut),, एक वाटी काजू, २ चमचे तूप, एक चिमूट खडे मीठ(Salt), बारीक चिरलेला ड्रायफ्रुट्स(dry fruits), एक छोटा चमचा वेलची पूड, ३ वाट्या दूध(milk), गरजेनुसार साखर(sugar)
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर
- World Mental Health Day : “या ” पद्धतीने ओळखा मानसिक तणावाने त्रस्त असलेल्या रुग्णांना , जाणून घ्या कारणे व उपाय
- Anemia :”या” फळे आणि भाज्यांमुळे शरीरातील रक्त वाढेल, अॅनिमियाची समस्या होईल दूर
प्रक्रिया:
- कढई गरम करा, त्यात तूप घाला. नंतर मखणा आणि काजू तळून घ्या.
- यानंतर त्यांच्यावर थोडेसे मीठ शिंपडा.
- थंड झाल्यावर त्यातून थोडासा माखणा काढा. ब्लेंडरमध्ये काजू आणि वेलची सोबत बारीक करा.
- आता दूध उकळून त्यात साखर घाला.
- यानंतर त्यात मखनाचे मिश्रण घालून चांगले मिक्स करावे.
- आता त्यात भाजलेले मखणा आणि मिक्स केलेले काजू घाला.
- घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
मखाना खीर तयार झाल्यावर गरम किंवा थंड सर्व्ह करता येते.