KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?
    • IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?
    • Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…
    • IMD Alert Today :  नागरिकांनो..सावध रहा, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस
    • Rule Change : .. म्हणून 1 October आहे तुमच्यासाठी खास; पहा, कोणते महत्वाचे नियम बदलणार ?
    • RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; जाणुन घ्या नेमकं कारण
    • Mutual Fund SIP : होम लोन लवकर मिटवायचं ? मग, ‘हा’ पर्याय ठरेल बेस्ट
    • CNG Car : किंमत कमी, मायलेज जास्त; ‘या’ आहेत बजेटमधील सीएनजी कार
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
      KRUSHIRANG
      Home»क्रीडा»Cricket Update: बीसीसीआयमधून सौरव गांगुली बाहेर पडल्यानंतर वाढला राजकीय गोंधळ; टीएमसीचे भाजपवर गंभीर आरोप
      क्रीडा

      Cricket Update: बीसीसीआयमधून सौरव गांगुली बाहेर पडल्यानंतर वाढला राजकीय गोंधळ; टीएमसीचे भाजपवर गंभीर आरोप

      superBy superOctober 12, 2022No Comments2 Mins Read
      https://www.lokmat.com/cricket/news/sourav-ganguly-will-not-get-a-second-term-as-the-president-of-bcci-trinamool-congress-tmc-targeted-the-bjp-and-accused-it-of-acting-in-political-vendetta-against-dada-a593/
      Share
      Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

      Cricket Update: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नावावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) म्हणणे आहे की, भाजपने गांगुली यांना पक्षात सामावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. माजी क्रिकेटपटू राजकीय सूडबुद्धीचा बळी ठरल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. टीएमसी नेते डॉ शंतनू सेन (Shantanu Sen) म्हणाले,  अमित शाह काही महिन्यांपूर्वी सौरव गांगुलीच्या घरी गेले होते. गांगुली यांना भाजपमध्ये येण्यासाठी वारंवार संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. कदाचित ते भाजपमध्ये जाण्यास राजी नसेल आणि तो बंगालचा आहे म्हणून ते राजकीय सूडबुद्धीला बळी पडले असावेत. विशेष बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) काही वेळापूर्वी माजी क्रिकेटपटूच्या घरी डिनरसाठी पोहोचले होते.
      यापूर्वी देखील, पक्षाने भाजपवर माजी क्रिकेटपटूचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष (Kunal Ghosh) म्हणाले की, आम्ही या प्रकरणी थेट काहीही बोलत नाही. निवडणुकीनंतर भाजपकडून अश्या प्रकारचे प्रकरणे सुरू असल्याने अशा अटकळांना उत्तर देण्याची जबाबदारीही भाजपची आहे. भाजप सौरवचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

      Another example of political vendetta.

      Son of @AmitShah can be retained as Secretary of #BCCI.

      But @SGanguly99 can't be.

      Is it because he is from the State of @MamataOfficial or he didn't join @BJP4India ?

      We are with you Dada!

      — DR SANTANU SEN (@SantanuSenMP) October 11, 2022

      काय आहे प्रकरण
      माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Rojer Binni) गांगुलीची जागा घेऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या. बिन्नी १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी मंगळवारीच या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंडळाच्या वार्षिक सभेत त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

      Amit Shah visited Sourav Ganguly's house few months ago.There's info Ganguly was approached repeatedly to join BJP.Probably as he hasn't consented to join BJP&is from Bengal,he's become prey to political vendetta.Amit Shah's son retained as BCCI secy,but not Ganguly: Dr S Sen,TMC pic.twitter.com/jCI3wYpIC2

      — ANI (@ANI) October 12, 2022

      टीएमसीनचा भाजपवर हल्लाबोल

      बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गांगुलीचे नाव वगळण्यात आल्याचे वृत्त समोर येताच टीएमसीने भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. सेन यांनी ट्विटद्वारे म्हणले आहे केले कि, ‘राजकीय सूडाचे आणखी एक उदाहरण.  अमित शहा यांचा मुलगा सचिवपदी (Secretary) कायम राहिला, पण सौरव गांगुली मात्र नाही. ते ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील असल्यामुळे आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून? दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ तृणमूल कॉंग्रेसच्या या आरोपांवर भाजपकडूनही उत्तर आले आहे. भाजपा खासदार लोकेट चटर्जी यांनी म्हटले कि, सौरव गांगुलीवर टीका करणाऱ्यांनी स्वतः पहिला आरशात पाहावे. या प्रकरणाचा अमित शाह यांच्या भेटीशी किंवा राजकारणाशी काही संबंध नाही.

      • Must Read:
      • Lifestyle News: सोशल मीडिया मुलींसाठी जास्त धोकादायक का ठरतोय; अधिकच्या वापरामुळे वाढल्या समस्या
      • Agriculture News: Nandurbar: अबबो…पावसामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
      • Mulayam Singh Yadav: कुस्ती सोडून राजकारणात आले होते मुलायमसिंह; मोठ्यामोठ्यांना केले चीत, पहा रंजक किस्से
      BCCI BCCI news Bjp TMC
      Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
      super
      • Website

      Related Posts

      South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?

      September 23, 2023

      IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?

      September 23, 2023

      Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…

      September 23, 2023

      Leave A Reply Cancel Reply

      South China Sea : चीनची खुमखुमी वाढली! समुद्रातील ‘त्या’ प्रकाराने फिलीपीन्स भडकला; पहा, काय घडलं ?

      September 23, 2023

      IND vs AUS : रविवारी दुसरा सामना; पहा, इंदोरमध्ये कुणाचंं पारडं जड ?

      September 23, 2023

      Team India चा पराक्रम तरीही गंभीर नाराजच, म्हणाला विश्वचषकात जिंकायचं असेल तर…

      September 23, 2023

      IMD Alert Today :  नागरिकांनो..सावध रहा, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार मुसळधार पाऊस

      September 23, 2023

      Rule Change : .. म्हणून 1 October आहे तुमच्यासाठी खास; पहा, कोणते महत्वाचे नियम बदलणार ?

      September 23, 2023

      RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना रद्द तर 4 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड; जाणुन घ्या नेमकं कारण

      September 23, 2023
      Facebook Twitter Instagram Pinterest
      © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.