मुंबई : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने बूस्टर डोस (Corona booster vaccine) देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस 75 दिवस मोफत (free booster dose campaign) देण्यात येणार आहे. तर बूस्टर डोसपासून मिळालेले संरक्षण शरीराला कोरोनाच्या विषाणूपासून दीर्घकाळ संरक्षण देईल, यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलनात चालायचे सांगण्यात आले आहे. (Better protection to the body against this virus)
Business News: मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध व्यापारी आक्रमक; शेतकऱ्यांना व सामान्यांना झटका https://t.co/yYW3ILnyUX
— Krushirang (@krushirang) July 16, 2022
एका अभ्यासानुसार..: बूस्टर डोसबाबत एक नवीन (Study) अभ्यास करण्यात आला असून यामध्ये बूस्टर डोस शरीराला (Health) या विषाणूपासून चांगले संरक्षण देते, असा दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला पुन्हा कोराना संसर्ग टाळायचा असेल तर लसीचा बूस्टर डोस घेणं महत्वाचं आहे असे सांगण्यात आले आहे. या अभ्यासात लसींची प्रतिकारशक्ती किती (avoid re-infection with Corona) काळ काम करते? शरीराची प्रतिकारशक्ती (vaccine immunity) कधी कमी होऊ लागते? याचा शोध घेतला गेला असून कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रभावी रणनीती बनवण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे बूस्टर डोसचे महत्त्व पाहून सरकारने मोफत बूस्टर डोस मोहीम सुरू केली आहे.
Health News: काळजीची बातमी; आलाय नावाच विषाणू..! इबोला नाही तर.. https://t.co/nDim9GCCS9
— Krushirang (@krushirang) July 16, 2022