दिल्ली : सध्या भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आणि टिम इंडियाचा कर्णधार म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या विराट कोहली टिम इंग्लंडच्या एका खेळाडूने…
Browsing: आंतरराष्ट्रीय
Marathi News Update and Live News of world news : technology, defense, war news, science news, business and political news
दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला. 4 टेस्ट मॅचची ही सीरिज भारताने…
दिल्ली : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2-1ने पराभव झाला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला मोठ्या टीकेला सामोरे जावे…
सध्या जगभरात दोन बलाढ्य कंपन्यांची चलती आहे. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा आणि सत्तेतील राजकीय नेते व पक्षांना हाताशी धरून त्या कंपन्या…
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच कृषी कायदे केले आहेत. पण शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या असतील तर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. आवश्यकता भासल्यास सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदा दुरुस्ती विधेयक सादर करू शकते.
सध्याचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव लौकिक असलेले, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलोन मस्क यांनी सर्वोत्तम कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानासाठी 10 करोड़ डॉलर (730 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.
आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या पाकिस्तानने अजून हाताने पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. र्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात तोंडघशी पडल्यांनंतर एका खटल्यासाठी 33 कोटींहून अधिक खर्च केला आहे.
दिल्ली : आपल्याला आपल्या बाइकचे फार कौतुक असते, आपण नेहमीच चार-चौघात आपली बाइक उठून दिसली पाहिजे, हा विचार आपण बाइक…